|| श्री गणेशाय नम: || आम्ही ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार ( Customized ) रांगोळी तयार करून देतो. Customized रांगोळी आमरस, सोलकढी, कोकम, फणसाची भाजी, हरितालिकेची मूर्ती ह्या सर्व गोष्टी विरार मध्ये घरपोच मिळतील. आमरस, , कोकम, फणसाची भाजी, हरितालिकेची मूर्ती ह्या सर्व गोष्टी विरार बाहेर ( स्पीड पोस्ट / कुरियर ) मार्फत घरपोच मिळतील. अतिरिक्त शुल्क लागू. तयार रांगोळी घरपोच ( विरार बाहेर अतिरिक्त शुल्क लागू ) मिळेल. ( किमान १०० रुपयांची ऑर्डर असल्यास ) ऑर्डर देण्याकरता 7391988847 ह्या क्रमांकावर w hatsapp message करावा. कॉल करू नये ही नम्र विनंती. राहुल अभ्यंकर, विरार.
कलासक्त , ब्राम्ही लिपी, शिलालेख, मूर्ती शास्त्र , लेणी , किल्ले , मंदिर , बारव - प्राचीन जलव्यवस्थापन अभ्यासक