भारतीय प्राचीन मूर्ती शास्त्र टप्याटप्याने प्रगल्भ होत गेलं. आज प्राचीन मंदिरं, किल्ले, वीरगळ, बारव ( प्राचीन जलव्यवस्थापन तंत्रज्ञान ) इ. मध्ये अनेक प्रकारच्या मुर्त्या आढळतात. त्यांना पाहताना जर त्याच्या मागची कथा किंवा विज्ञान माहीत नसेल तर ते केवळ पाषाणच वाटतात. पण लांबी रुंदी आणि उंचीच्या पलीकडे जाऊन इतिहासाची जी चौथी मिती आहे त्याची ओळख व्हावी हा सदर लेखन मालेचा मुळ उद्देश आहे. ह्यात काही अश्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही शालेय / महाविद्यालयीन जिवनातही अभ्यासल्या नसतील. लेखांचं वेगवेगळ्या गटात वर्गीकरण केलं आहे. नक्की वाचा.
लोभ असावा.
टिप्पण्या